Watch videos with subtitles in your language, upload your videos, create your own subtitles! Click here to learn more on "how to Dotsub"

Annotated captions of Julian Assange: Why the world needs WikiLeaks in Marathi

Last Modified By Time Content
shindemandar 00:00
00:02

ख्रिस अँडरसन: वेलकम, ज्युलियन.

shindemandar 00:02
00:04

असं आढळून आलं आहे की, तुमचं अपत्य, 'विकिलीक्स' ने,

shindemandar 00:04
00:06

... गेल्या काही वर्षांत

shindemandar 00:06
00:09

इतकी क्लासिफाईड डॉक्युमेंट्स प्रसिद्ध केली आहेत

shindemandar 00:09
00:11

जी जगभरातल्या माध्यमांच्या एकत्रित संख्येहून अधिक आहेत.

shindemandar 00:11
00:13

असं खरंच होऊ शकतं?

shindemandar 00:13
00:15

ज्युलियन असांजः हं, असं होऊ शकतं का?

shindemandar 00:15
00:18

काय दुर्दैव आहे, नाही का? जगभरची माध्यमं

shindemandar 00:18
00:20

इतकं टुकार काम करतायत

shindemandar 00:20
00:22

की मूठभर कार्यकर्ते

shindemandar 00:22
00:24

प्रसिद्ध करु शकतात

shindemandar 00:24
00:26

या पद्धतीची इतकी माहिती जी

shindemandar 00:26
00:28

जगभरच्या माध्यमांच्या एकत्रित संख्येहून जास्त आहे.

shindemandar 00:28
00:30

ख्रिसः हे कसं होतं?

shindemandar 00:30
00:33

लोक ही कागदपत्रं प्रसिद्ध कशी करतात?

shindemandar 00:33
00:36

आणि तुम्ही त्यांना गोपनीय कसं ठेवता?

shindemandar 00:36
00:38

ज्युलियनः आमच्या मते... हे आहेत

shindemandar 00:38
00:40

उत्कृष्ट धोकादर्शक.

shindemandar 00:40
00:42

आणि आम्ही त्यांच्यासाठी अनेक मार्ग बनवलेत

shindemandar 00:42
00:44

आम्हाला माहिती पुरविण्याचे.

shindemandar 00:44
00:46

तर आम्ही वापरतो उत्कृष्ट सांकेतिक पद्धत

shindemandar 00:46
00:48

इंटरनेट वरुन महिती गोळा करायला, पुरावे नष्ट करायला,

shindemandar 00:48
00:50

कायद्याच्या कचाट्यातून सुटायला

shindemandar 00:50
00:53

स्वीडन व बेल्जियम सारख्या देशांत

shindemandar 00:53
00:56

कायदेशीर बंधनांना चकवायला.

shindemandar 00:57
00:59

ही माहिती आमच्याकडं टपालानं येते,

shindemandar 00:59
01:02

साध्या पोस्टाच्या टपालानं,

shindemandar 01:02
01:04

सांकेतिक असो वा नसो,

shindemandar 01:04
01:07

कोणत्याही वृत्तपत्र संस्थेप्रमाणं आम्ही ती तपासतो, तिला फॉरमॅट (सुस्वरुप) करतो...

shindemandar 01:07
01:10

जे काहीवेळेला अतिशय अवघड काम असतं,

shindemandar 01:10
01:12

जेव्हा गोष्ट असते

shindemandar 01:12
01:14

माहितीच्या प्रचंड साठ्याची...

shindemandar 01:14
01:16

तिला सार्वजनिक प्रसिद्धी देतो

shindemandar 01:16
01:18

आणि मग स्वतःचा बचाव करतो

shindemandar 01:18
01:21

अटळ कायदेशीर व राजकीय हल्ल्यांपासून.

shindemandar 01:21
01:23

ख्रिसः तर तुम्ही याची खात्री करता

shindemandar 01:23
01:25

की डॉक्युमेंट्स अधिकृत आहेत.

shindemandar 01:25
01:27

पण खरोखर तुम्हाला

shindemandar 01:27
01:30

त्यांचा स्रोत कधीच कळून येत नाही.

shindemandar 01:30
01:33

ज्युलियनः बरोबर. फारच क्वचित आम्हाला कळतं.

shindemandar 01:34
01:37

आणि आम्हाला कधी कळालंच

shindemandar 01:37
01:40

तर आम्ही ताबडतोब ती माहिती नष्ट करतो.

shindemandar 01:40
01:42

(फोन वाजतो) बाप रे.

shindemandar 01:42
01:46

(हशा)

shindemandar 01:46
01:48

ख्रिसः मला वाटतं सीआयए ला कोड हवा असेल

shindemandar 01:48
01:50

टेड मेंबरशिपचा.

shindemandar 01:50
01:53

(हशा)

shindemandar 01:53
01:55

तर आपण हे एक उदाहरण घेऊ.

shindemandar 01:55
01:57

हे काहितरी

shindemandar 01:57
01:59

तुम्ही काही वर्षांपूर्वी लीक केलंत.

shindemandar 01:59
02:01

हे डॉक्युमेंट बघता आलं तर...

shindemandar 02:01
02:03

तर काही वर्षांपूर्वी केनिया मध्ये घडलेली गोष्ट आहे.

shindemandar 02:03
02:06

आम्हाला सांगू शकाल तुम्ही काय लीक केलंत आणि काय घडलं?

shindemandar 02:06
02:08

ज्युलियनः तर हा क्रोल रीपोर्ट आहे.

shindemandar 02:08
02:11

हा गुप्तहेर खात्याचा रिपोर्ट होता

shindemandar 02:11
02:13

केनियन सरकारनं बनवलेला

shindemandar 02:13
02:16

२००४ च्या निवडणुकांनंतर.

shindemandar 02:16
02:18

२००४ पूर्वी, केनियावर राज्य केलं

shindemandar 02:18
02:20

डॅनियल अराप मोई नं

shindemandar 02:20
02:22

सुमारे १८ वर्षं.

shindemandar 02:22
02:25

तो केनियाचा मवाळ हुकुमशहा होता.

shindemandar 02:25
02:27

आणि जेव्हा किबाकी सत्तेवर आला --

shindemandar 02:27
02:29

काही घटकांच्या युतीमार्फत, ज्यांना

shindemandar 02:29
02:31

केनियातील भ्रष्टाचार संपवायचा होता --

shindemandar 02:31
02:33

त्यांनी हा रिपोर्ट बनवला

shindemandar 02:33
02:35

सुमारे दोन दशलक्ष पाउंड खर्चून

shindemandar 02:35
02:37

या व यासारख्या अजून एका रिपोर्टवर.

shindemandar 02:37
02:40

आणि मग शासनानं हा रिपोर्ट दडपला

shindemandar 02:40
02:42

आणि त्याचं राजकीय हत्यार बनवलं मोई विरुद्ध,

shindemandar 02:42
02:44

जो सर्वात श्रीमंत माणूस होता --

shindemandar 02:44
02:47

आजही सर्वाधिक श्रीमंत माणूस आहे -- केनियातला.

shindemandar 02:47
02:50

केनियन पत्रकारितेचा संवेदनशील भाग होता तो.

shindemandar 02:50
02:53

तर २००७ मध्ये मी तिथं पोचलो,

shindemandar 02:53
02:55

आणि आम्ही हे मिळवलं

shindemandar 02:55
02:57

निवडणुकीच्या तोंडावर --

shindemandar 02:57
03:00

राष्ट्रीय निवडणूक, २८ डिसेंबर.

shindemandar 03:02
03:05

तो रिपोर्ट आम्ही प्रसिद्ध केला,

shindemandar 03:05
03:08

तीन दिवसांनंतर, जेव्हा नवे अध्यक्ष, किबाकी,

shindemandar 03:08
03:10

तयारीत होते युती करायच्या

shindemandar 03:10
03:12

त्याच्यासोबत, ज्याला ते उधळून लावणार होते,

shindemandar 03:12
03:14

डॅनियल अराप मोई.

shindemandar 03:14
03:17

तर मग हा रिपोर्ट

shindemandar 03:17
03:19

बनला गळफास

shindemandar 03:19
03:22

अध्यक्ष किबाकींसाठी.

shindemandar 03:23
03:26

ख्रिसः आणि... थोडक्यात सांगायचं तर...

shindemandar 03:26
03:29

केनियामधला रिपोर्ट लीक केला,

shindemandar 03:29
03:32

माध्यमांनी, अधिकृत नव्हे तर अप्रत्यक्ष.

shindemandar 03:32
03:35

आणि तुमच्या मते, त्यानं निवडणुकीचं चित्रच पालटून टाकलं.

shindemandar 03:35
03:38

ज्युलियनः बरोबर. तर हे झळकलं गार्डीयनच्या पहिल्या पानावर

shindemandar 03:38
03:41

आणि मग छापून आलं केनियाभोवतालच्या सर्व देशांमध्ये,

shindemandar 03:41
03:44

टांझानिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या वृत्तपत्रांतून.

shindemandar 03:44
03:46

आणि अशाप्रकारे या क्षेत्रात प्रवेश झाला.

shindemandar 03:46
03:48

आणि मग, काही दिवसांनी,

shindemandar 03:48
03:50

केनियन माध्यमांना त्यावर बोलायचं धैर्य आलं.

shindemandar 03:50
03:53

केनियन टी.व्ही. वरुन हे सलग २० रात्री प्रसारीत झालं,

shindemandar 03:53
03:56

जनमत १० टक्क्यांनी बदललं,

shindemandar 03:56
03:58

केनियन गुप्तचर संस्थेच्या रिपोर्टनुसार,

shindemandar 03:58
04:00

ज्यानं निवडणुकीचा निकाल बदलला.

shindemandar 04:00
04:02

ख्रिसः व्वा, म्हणजे तुमच्या लीकमुळं

shindemandar 04:02
04:04

खरोखर काहितरी परीवर्तन घडलं?

shindemandar 04:04
04:06

ज्युलियनः होय.

shindemandar 04:06
04:10

(टाळ्या)

shindemandar 04:10
04:12

ख्रिसः इथं - आम्ही दाखवत आहोत

shindemandar 04:12
04:15

एक शॉर्ट क्लिप

shindemandar 04:15
04:17

बगदाद हवाई हल्ल्याची.

shindemandar 04:17
04:19

मूळ व्हिडीओ मोठा आहे.

shindemandar 04:19
04:21

पण आपण एक शॉर्ट क्लिप बघूया.

shindemandar 04:21
04:24

हे संवेदनशील चित्रण आहे - मी आधीच सावध करतोय.

shindemandar 04:24
04:27

रेडीओः ... त्यांच्यावर पोहोचताच चालू करा.

shindemandar 04:27
04:31

मला दिसतंय, हं, चार हम्वी गाड्या आहेत, हं, तिथंच...

shindemandar 04:31
04:34

रस्ता साफ आहे. एकदम. फायरींग.

shindemandar 04:34
04:37

ते दिसले की मला सांगा. हल्ला सुरु करा.

shindemandar 04:37
04:39

पेटवून टाका सगळं.

shindemandar 04:39
04:41

आक्रमण!

shindemandar 04:41
04:44

(मशिन गन सुरु)

shindemandar 04:44
04:47

गोळीबार चालू ठेवा.

shindemandar 04:47
04:50

(मशिन गनचं फायरींग)

shindemandar 04:50
04:53

ठोकत रहा.

shindemandar 04:53
04:55

हॉटेल... बुशमास्टर टू-सिक्स, बुशमास्टर टू-सिक्स

shindemandar 04:55
04:57

वेळ झालीय, निघायची!

shindemandar 04:57
05:00

अच्छा, आठ जणांना अडकवलंय.

shindemandar 05:00
05:03

हं, दोन पक्षी (हेलिकॉप्टर) दिसतायत, आणि आमचं फायरींग सुरुच आहे.

shindemandar 05:03
05:05

रॉजर. मी टिपलं त्यांना.

shindemandar 05:05
05:07

टू-सिक्स, टू-सिक्स बोलतोय, आम्ही निघालोय.

shindemandar 05:07
05:09

अरेच्चा. काय झालं?

shindemandar 05:09
05:11

च्यामारी, काईल. ठीकाय, हाहाहा. मी टिपलं त्यांना.

shindemandar 05:14
05:17

ख्रिसः तर, याचा काय परिणाम झाला?

shindemandar 05:17
05:20

ज्युलियनः यावर काम करणार्‍या लोकांवर परिणाम

shindemandar 05:20
05:22

भयंकर झाला.

shindemandar 05:22
05:24

शेवटी आम्ही दोन माणसं बगदादला पाठवली

shindemandar 05:24
05:26

याचा पुढं तपास करण्यासाठी.

shindemandar 05:26
05:29

तर हा तीनपैकी फक्त एक हल्ला आहे

shindemandar 05:29
05:31

या दृश्यात दिसलेला.

shindemandar 05:31
05:33

ख्रिसः तर, त्या हल्ल्यात ११ लोक मारले गेले, बरोबर,

shindemandar 05:33
05:35

दोन रुचर्स प्रतिनिधींसह?

shindemandar 05:35
05:37

ज्युलियनः होय. दोन रुचर्स प्रतिनिधी,

shindemandar 05:37
05:40

दोन तरुण मुलं जखमी झाली.

shindemandar 05:40
05:43

एकूण जवळपास १८ ते २६ लोक मारले गेले.

shindemandar 05:43
05:45

ख्रिसः आणि हे प्रसारीत झाल्यामुळं

shindemandar 05:45
05:47

असंतोषाचा वणवा पेटला.

shindemandar 05:47
05:49

यातल्या नेमक्या कोणत्या बाबीमुळं

shindemandar 05:49
05:52

खरोखर वणवा पेटला, तुमच्या मते?

shindemandar 05:52
05:54

ज्युलियनः ठाऊक नाही, बहुतेक लोकांना दिसला

shindemandar 05:54
05:57

हल्ल्यातला एकंदर अन्याय.

shindemandar 05:57
05:59

कुणीतरी रस्त्यानं निवांत चालत निघालंय,

shindemandar 05:59
06:02

आणि मग एक किलोमीटर वरचं एक अपाची हेलिकॉप्टर

shindemandar 06:02
06:04

३० मिलिमीटरचे तोफगोळे डागतंय

shindemandar 06:04
06:06

प्रत्येकावर...

shindemandar 06:06
06:09

कुठल्याही क्षुल्लक कारणावरुन ...

shindemandar 06:09
06:11

आणि जखमींना मदत करणार्‍यांनाही ठार मारलं जातंय.

shindemandar 06:11
06:14

आणि त्यात दोन पत्रकार होते जे नक्कीच बंडखोरांपैकी नव्हते

shindemandar 06:14
06:16

कारण ही त्यांची पूर्ण-वेळ नोकरी होती.

shindemandar 06:18
06:21

ख्रिसः माझ्या माहितीनुसार, या अमेरिकी गुप्तचर विश्लेषकाला

shindemandar 06:21
06:23

ब्रॅडली मॅनिंगला अटक झाली.

shindemandar 06:23
06:26

आणि असं म्हणतात की त्यानं एका चॅट रुममध्ये कबूल केलं

shindemandar 06:26
06:29

हा व्हिडीओ तुमच्यापर्यंत पोचवल्याचं,

shindemandar 06:29
06:31

२,८०,०००

shindemandar 06:31
06:33

अमेरिकी वकिलातीच्या क्लासिफाईड केबल्ससह.

shindemandar 06:33
06:36

म्हणजे, हे खरंय?

shindemandar 06:36
06:38

ज्युलियनः अं, आम्ही या केबल्स मिळाल्याचा इन्कार केला आहे.

shindemandar 06:38
06:40

त्याच्यावर आरोप लावला आहे,

shindemandar 06:40
06:42

पाचेक दिवसांपूर्वी,

shindemandar 06:42
06:45

१,५०,००० केबल्स चोरण्याचा

shindemandar 06:45
06:47

आणि ५० प्रसिद्ध करण्याचा.

shindemandar 06:47
06:50

आता, आम्ही प्रसिद्ध केली होती

shindemandar 06:50
06:52

या वर्षाच्या सुरुवातीला

shindemandar 06:52
06:55

अमेरिकेच्या रेकजाविक वकिलातीतली एक केबल.

shindemandar 06:56
06:58

पण यांचा काही संबंध असायचं कारण नाही.

shindemandar 06:58
07:00

म्हणजे, मी त्या वकिलातीमध्ये परिचित होतो.

shindemandar 07:00
07:02

ख्रिसः म्हणजे, तुम्हाला खरंच मिळाली असती हजारो

shindemandar 07:02
07:05

यु.एस. वकिलातीची कागदपत्रं...

shindemandar 07:05
07:07

ज्युलियनः तर आम्ही ती प्रसिद्ध केली असती. (ख्रिसः खरंच?)

shindemandar 07:07
07:10

ज्युलियनः खरंच. (ख्रिसः का?)

shindemandar 07:10
07:12

ज्युलियनः अं, कारण अशा गोष्टी

shindemandar 07:12
07:15

उघडकीस आणतात सत्य स्थिती

shindemandar 07:15
07:17

जशी

shindemandar 07:17
07:19

अरब राज्यकर्त्यां सारख्यांची,

shindemandar 07:19
07:22

अशा शासनांकडून होणार्‍या मानवी हक्कांच्या पायमल्लीची.

shindemandar 07:22
07:24

या क्लासिफाईड केबल्स बघितल्या तर,

shindemandar 07:24
07:26

याच प्रकारची माहिती त्यांमध्ये दिसेल.

shindemandar 07:26
07:28

ख्रिसः तर याबद्दल अजून थोडं विस्तारानं बोलूयात.

shindemandar 07:28
07:30

म्हणजे, सर्वसाधारणपणे, तुमची तत्त्वं काय आहेत?

shindemandar 07:30
07:32

का योग्य वाटतं

shindemandar 07:32
07:35

गुप्त माहिती लीक करायला प्रोत्साहन देणं?

shindemandar 07:36
07:39

ज्युलियनः हं, प्रश्न असा आहे की जगातली कुठल्या प्रकारची माहिती महत्त्वाची आहे,

shindemandar 07:39
07:41

कुठल्या प्रकारची माहिती

shindemandar 07:41
07:43

परिवर्तन घडवू शकते.

shindemandar 07:43
07:45

तर अशी खूप सारी माहिती आहे.

shindemandar 07:45
07:47

अशी माहिती ज्यावर संस्था

shindemandar 07:47
07:50

पैसा ओततायत ती लपवण्यासाठी,

shindemandar 07:50
07:52

हेच अधोरेखित करतं

shindemandar 07:52
07:54

की जेव्हा ही माहिती बाहेर येईल,

shindemandar 07:54
07:56

तेव्हा काहितरी विधायक जरुर घडेल.

shindemandar 07:56
07:58

कारण ज्या संस्था ती पूर्णपणे जाणतात,

shindemandar 07:58
08:00

ज्यांना त्याबद्दल सर्व माहिती आहे,

shindemandar 08:00
08:03

त्याच ती लपवण्याचा प्रयत्न करतायत.

shindemandar 08:03
08:05

आणि हीच सगळीकडची पद्धत असल्याचं आम्हाला दिसलं.

shindemandar 08:05
08:08

आणि हाच आहे पत्रकारितेचा इतिहास.

shindemandar 08:08
08:11

ख्रिसः पण याचा धोका संभवतो का,

shindemandar 08:11
08:14

संबंधित व्यक्तिंसाठी

shindemandar 08:14
08:16

किंवा एकंदर समाजासाठी,

shindemandar 08:16
08:18

की या लीकींगचे खरंच

shindemandar 08:18
08:20

काही अनपेक्षित परिणाम होतील?

shindemandar 08:20
08:22

ज्युलियनः आम्ही प्रसिद्ध केलेल्या माहितीतून तरी असं काही आढळलं नाही.

shindemandar 08:22
08:24

म्हणजे, आमचं एक धोके प्रतिबंधक धोरण आहे.

shindemandar 08:24
08:26

आमची एक पद्धत आहे अशी माहिती हाताळण्याची

shindemandar 08:26
08:28

जिच्यात व्यक्तिगत -

shindemandar 08:28
08:30

खाजगी माहिती असते.

shindemandar 08:31
08:34

पण काही वैध गुपितं असतात -

shindemandar 08:34
08:37

जसे, तुमच्या डॉक्टरकडील तुमचे रेकॉर्ड्स;

shindemandar 08:37
08:39

ते वैध गुपित आहे.

shindemandar 08:39
08:41

पण आम्ही समोर येणार्‍या धोकादर्शकांवर काम करतो

shindemandar 08:41
08:44

जे खरंच उपयुक्त असतात.

shindemandar 08:44
08:46

ख्रिसः तर ते खरंच उपयुक्त असतात.

shindemandar 08:46
08:48

मग तुम्ही काय उत्तर द्याल, जसं की,

shindemandar 08:48
08:51

म्हणजे, कुणाच्या तरी पालकांना -

shindemandar 08:51
08:54

ज्यांचा मुलगा अमेरिकी सैन्यात आहे,

shindemandar 08:54
08:56

आणि ते म्हणतायत, "हे बघा,

shindemandar 08:56
08:58

तुम्ही असं काहितरी दाखवताय जे कुणालातरी हानिकारक आहे.

shindemandar 08:58
09:00

ते दाखवतंय एक अमेरिकी सैनिक हसताना

shindemandar 09:00
09:02

लोकांच्या मृत्युवर.

shindemandar 09:02
09:04

यातून असा समज पसरतो - पसरला आहे

shindemandar 09:04
09:06

जगभरातल्या लाखो लोकांमध्ये

shindemandar 09:06
09:08

की अमेरिकी सैनिक अमानुष असतात.

shindemandar 09:08
09:10

खरं तर, ते तसे नसतात. माझा मुलगा नाहीय. तुम्ही असं दाखवलंच कसं?"

shindemandar 09:10
09:12

तुम्ही यावर काय उत्तर द्याल?

shindemandar 09:12
09:14

ज्युलियनः हं, आम्हाला याला खूप तोंड द्यावं लागतं.

shindemandar 09:14
09:16

पण लक्षात घ्या, बगदादच्या लोकांना,

shindemandar 09:16
09:19

इराकच्या लोकांना, अफगाणिस्तानच्या लोकांना -

shindemandar 09:19
09:21

हे व्हिडीओ बघायची गरज नाही;

shindemandar 09:21
09:23

ते हे दररोज प्रत्यक्ष बघतात.

shindemandar 09:23
09:26

त्यामुळं त्यांची मतं बदलणार नाहीयेत. त्यांचे समज बदलणार नाहियेत.

shindemandar 09:26
09:28

हेच ते दररोज बघताहेत.

shindemandar 09:28
09:31

यामुळं समज आणि मतं बदलतील

shindemandar 09:31
09:33

त्या लोकांची जे या सगळ्यासाठी पैसे मोजतायत.

shindemandar 09:33
09:36

आणि एवढीच आमची आशा आहे.

shindemandar 09:36
09:39

ख्रिसः तर तुम्हाला मार्ग सापडला प्रकाश टाकण्याचा

shindemandar 09:39
09:42

त्यावर जे तुम्हाला दिसतंय

shindemandar 09:42
09:45

जशा या कंपन्या व शासनामधील अत्यंत गुप्त गोष्टी.

shindemandar 09:46
09:48

उजेडात येणं चांगलं असतं.

shindemandar 09:48
09:50

पण या वस्तुस्थितीतला विरोधाभास तुम्हाला जाणवतो का,

shindemandar 09:50
09:52

की हे प्रकाशात आणण्यासाठी,

shindemandar 09:52
09:54

तुम्हाला, स्वतःला,

shindemandar 09:54
09:57

तुमच्या स्रोतांची गुप्तता सांभाळावी लगते?

shindemandar 09:57
10:00

ज्युलियनः तसं काही नाही. म्हणजे, आम्हाला आढळला नाही

shindemandar 10:00
10:03

विकीलीक्सबद्दल असंतोष, अजूनतरी.

shindemandar 10:04
10:07

आम्ही पाहिले नाहीत असे स्रोत जे इतर स्रोतांबद्दल असंतुष्ट असतील.

shindemandar 10:08
10:11

असं कुणी आलं तर मात्र, आमच्यासाठी संकटच असेल.

shindemandar 10:11
10:14

पण आम्ही सोयीस्करपणे असं काम करतोय

shindemandar 10:14
10:16

की लोकांना वाटावं

shindemandar 10:16
10:18

नैतिक जबाबदारीतून

shindemandar 10:18
10:21

आमचं कार्य चालू ठेवावंसं, न की ते बिघडवावंसं.

shindemandar 10:22
10:25

ख्रिसः मला खरं तर जाणून घ्यायचंय, आत्तापर्यंत ऐकलेल्या माहितीवरुन -

shindemandar 10:25
10:28

मला उत्सुकता आहे 'टेड'च्या प्रेक्षकांची मतं जाणून घ्यायची.

shindemandar 10:30
10:32

म्हणजे, काही निराळी मतं असतील

shindemandar 10:32
10:34

विकीलीक्स बद्दल आणि ज्युलियन बद्दल.

shindemandar 10:34
10:37

जशी की, हिरो - लोकनायक -

shindemandar 10:37
10:40

हा महत्त्वपूर्ण प्रकाश आणणारा.

shindemandar 10:40
10:42

धोकादायक संकटं ओढवणारा.

shindemandar 10:43
10:46

कुणाला तो हिरो वाटतो?

shindemandar 10:47
10:50

कुणाला धोकादायक संकटं ओढवणारा वाटतो?

shindemandar 10:51
10:53

ज्युलियनः अरेच्चा. कुणीतरी असेलच की.

shindemandar 10:54
10:56

ख्रिसः खूपच मवाळ लोक आहेत, ज्युलियन, खूपच मवाळ.

shindemandar 10:56
10:58

जरा अजून प्रयत्न केले पाहिजेत. त्यांना अजून एक उदाहरण दाखवू.

shindemandar 10:58
11:01

आता हे अजून तुम्ही लीक केलेलं नाहीये,

shindemandar 11:01
11:04

पण मला वाटतं 'टेड'साठी तुम्ही करताय.

shindemandar 11:04
11:06

म्हणजे हे एक गुप्त कारस्थान आहे नुकतंच घडवलेलं, बरोबर?

shindemandar 11:06
11:08

काय आहे हे?

shindemandar 11:08
11:10

ज्युलियनः तर हा आहे नमुना आम्ही काय करतो त्याचा

shindemandar 11:10
11:12

जवळपास दररोज.

shindemandar 11:12
11:15

तर गेल्या वर्षाच्या शेवटी - गेल्या नोव्हेंबरमध्ये -

shindemandar 11:15
11:17

बाँबस्फोटांची मालिका घडली

shindemandar 11:17
11:19

अल्बानिया मध्ये

shindemandar 11:19
11:22

मेक्सिकोच्या आखातामधल्या स्फोटांसारखी,

shindemandar 11:22
11:24

पण तितकी मोठीही नाही.

shindemandar 11:24
11:27

आणि आम्हाला एक रिपोर्ट मिळाला -

shindemandar 11:27
11:30

जे घडलं त्याचं काहीसं तांत्रिक विश्लेषण -

shindemandar 11:30
11:33

ज्यानुसार, प्रत्यक्षात, सुरक्षा रक्षकांनी

shindemandar 11:33
11:36

काही विरोधी, प्रतिस्पर्धी तेल कंपन्यांच्या

shindemandar 11:36
11:39

प्रत्यक्षात, तिथं ट्रक पार्क करुन ते उडवून दिले होते.

shindemandar 11:40
11:43

आणि काही प्रमाणात अल्बानियन सरकार यात सामिल होतं, वगैरे, वगैरे.

shindemandar 11:44
11:45

आणि त्या तांत्रिक रिपोर्टवर

shindemandar 11:45
11:47

कुठलेही संदर्भ नव्हते.

shindemandar 11:47
11:49

त्यामुळं आमच्यासाठी ते एक अतिशय अवघड डॉक्युमेंट होतं.

shindemandar 11:49
11:51

आम्हाला त्याची शहानिशा करता आली नाही कारण आम्हाला माहिती नव्हतं

shindemandar 11:51
11:53

त्याचा लेखक कोण आणि ते कशाबद्दल होतं.

shindemandar 11:53
11:55

तर आम्ही थोडे साशंक झालो की कदाचित हा

shindemandar 11:55
11:57

एखाद्या प्रतिस्पर्धी ऑईल कंपनीचा मुद्दा पेटवण्याचा प्रयत्न असेल.

shindemandar 11:57
11:59

मग या कारणास्तव, आम्ही असं जाहीर केलं की,

shindemandar 11:59
12:01

"हे पहा, आम्ही या गोष्टीबद्दल साशंक आहोत.

shindemandar 12:01
12:03

आम्हाला माहिती नाही, पण आम्ही काय करु शकतो?

shindemandar 12:03
12:05

माहिती उपयुक्त दिसतीये, योग्य वाटतीये,

shindemandar 12:05
12:07

पण आम्हाला ती तपासूनच पाहता येत नाहीये."

shindemandar 12:07
12:10

आणि मग आम्हाला एक पत्र मिळालं

shindemandar 12:10
12:13

याच आठवड्यात

shindemandar 12:13
12:16

एका कंपनीकडून, ज्यात लिहिलं होतं की त्यांना,

shindemandar 12:16
12:19

याचा स्रोत शोधून काढायचा आहे -

shindemandar 12:19
12:22

(हशा)

shindemandar 12:23
12:26

असं की, "हे बघा, आम्हाला याच्या मुळापर्यंत पोचायचं आहे."

shindemandar 12:26
12:28

आणि आमचं म्हणणं असं होतं की, "अच्छा, आणखी सांगा.

shindemandar 12:28
12:31

नक्की कुठल्या डॉक्युमेण्ट बद्दल तुम्ही बोलताय?

shindemandar 12:31
12:34

त्या डॉक्युमेंटवरील तुमचा कायदेशीर अधिकार तुम्ही सिद्ध करु शकता?

shindemandar 12:34
12:36

ते नक्की तुमचंच आहे का?"

shindemandar 12:36
12:39

मग त्यांनी आम्हाला हा स्क्रीन-शॉट पाठवला

shindemandar 12:39
12:41

ऑथर च्या नावासह

shindemandar 12:41
12:44

मायक्रोसॉफ्ट वर्ड च्या आयडी मध्ये.

shindemandar 12:46
12:48

ह्म्म्‌.

shindemandar 12:48
12:53

(टाळ्या)

shindemandar 12:53
12:55

असं बर्‍याच वेळा घडलंय पण.

shindemandar 12:55
12:57

ही आमची अशी एक पद्धत आहे

shindemandar 12:57
13:00

ओळख पटवण्याची - ती माहिती काय आहे हे तपासण्याची,

shindemandar 13:00
13:02

या लोकांना पत्र लिहायला लावायचा प्रयत्न करण्याची.

shindemandar 13:02
13:05

ख्रिसः अच्छा. तुमच्याकडं काही माहिती आली होती का

shindemandar 13:05
13:07

'बीपी' च्या आतल्या गोटातून?

shindemandar 13:07
13:10

ज्युलियनः होय, आमच्याकडं बरीच आहे, पण म्हणजे, आत्ता,

shindemandar 13:10
13:13

आम्ही निधी मिळवण्याच्या व जडणघडणीच्या प्रयत्नात आहोत.

shindemandar 13:13
13:15

त्यामुळं आमचा प्रसिद्धीचा वेग

shindemandar 13:15
13:17

गेल्या काही महिन्यांमध्ये

shindemandar 13:17
13:19

काहीसा मंदावलाय

shindemandar 13:19
13:22

जेव्हा आम्ही आमच्या यंत्रणेची पुनर्बांधणी करतोय

shindemandar 13:22
13:25

आम्हाला मिळणार्‍या प्रचंड सामाजिक प्रतिसादासाठी.

shindemandar 13:25
13:27

हीच एक समस्या आहे.

shindemandar 13:27
13:30

म्हणजे, कुठल्याही वाढत्या स्टार्ट-अप कंपनीप्रमाणं,

shindemandar 13:30
13:32

आम्ही काहीसे दडपून गेलोत

shindemandar 13:32
13:34

आमच्या वाढीमुळं.

shindemandar 13:34
13:36

आणि याचाच अर्थ असा की आम्हाला प्रचंड प्रमाणात मिळताहेत

shindemandar 13:36
13:38

धोकादर्शक कागदपत्रं

shindemandar 13:38
13:40

अत्युच्च दर्जाची,

shindemandar 13:40
13:42

पण पुरेशी माणसं नाहीत खरोखर

shindemandar 13:42
13:44

या माहितीवर प्रक्रीया करुन तिचं मूल्यमापन करण्यासाठी.

shindemandar 13:44
13:46

ख्रिसः तर ही आहे खरी समस्या,

shindemandar 13:46
13:48

मुळात स्वयंसेवी पत्रकार

shindemandar 13:48
13:51

आणि/किंवा पत्रकारांच्या पगारासाठी निधी?

shindemandar 13:51
13:53

ज्युलियनः होय. बरोबर, आणि विश्वासू लोक.

shindemandar 13:53
13:55

म्हणजे, आमची संस्था अशी आहे

shindemandar 13:55
13:57

जिची फार वेगवान वाढ होणं अवघड आहे

shindemandar 13:57
13:59

आम्ही हाताळत असलेल्या माहितीमुळं.

shindemandar 13:59
14:02

त्यामुळं आम्हाला पुनर्बांधणी करावी लागेल

shindemandar 14:02
14:04

असे लोक आणण्यासाठी

shindemandar 14:04
14:07

जे अतिसंवेदनशील राष्ट्रीय सुरक्षा संबंधी माहिती हाताळतील,

shindemandar 14:07
14:09

आणि मग सुरक्षाविषयक समस्या कमी करतील.

shindemandar 14:09
14:12

ख्रिसः तर आम्हाला तुमची व्यक्तिगत माहिती सांगा

shindemandar 14:12
14:14

आणि तुम्ही हे कसं सुरु केलंत.

shindemandar 14:14
14:16

आणि माझ्या माहितीनुसार मी वाचलं होतं की लहानपणी

shindemandar 14:16
14:19

तुम्ही ३७ निरनिराळ्या शाळांमध्ये गेलात.

shindemandar 14:19
14:21

असं होऊ शकतं?

shindemandar 14:21
14:24

ज्युलियनः अं, माझे आईवडील चित्रपट उद्योगात होते

shindemandar 14:24
14:26

आणि मग एका विधीपासून पळून जात होते,

shindemandar 14:26
14:28

तर या दोन्ही गोष्टी एकत्र करुन...

shindemandar 14:28
14:32

(हशा)

shindemandar 14:32
14:34

ख्रिसः म्हणजे, एखादा मानसशास्त्रज्ञ म्हणेल

shindemandar 14:34
14:37

हा अचूक उपाय आहे मनोरुग्ण जन्माला घालायचा.

shindemandar 14:37
14:39

ज्युलियनः कोणता, चित्रपट उद्योग?

shindemandar 14:39
14:42

(हशा)

shindemandar 14:42
14:45

(टाळ्या)

shindemandar 14:45
14:47

ख्रिसः आणि तुम्ही होतात - म्हणजे,

shindemandar 14:47
14:49

किशोर वयात तुम्ही एक हॅकरही होतात

shindemandar 14:49
14:52

आणि प्रशासनाशी लवकरच भिडला होतात.

shindemandar 14:52
14:55

ज्युलियनः अं, मी एक पत्रकार होतो.

shindemandar 14:55
14:57

म्हणजे, किशोरावस्थेत मी एक अगदी तरुण पत्रकार कार्यकर्ता होतो.

shindemandar 14:57
14:59

मी एक मॅगझिन काढलं,

shindemandar 14:59
15:02

त्यासाठी माझ्यावर किशोरवयात खटला भरण्यात आला.

shindemandar 15:02
15:04

त्यामुळं हॅकर बरोबर जपून वागा.

shindemandar 15:04
15:06

म्हणजे एखादी क्लृप्ती असते

shindemandar 15:06
15:08

अनेक गोष्टी करण्यासाठी वापरता येणारी.

shindemandar 15:08
15:10

दुर्दैवानं, सध्यातरी,

shindemandar 15:10
15:12

ती जास्त करुन रशियन माफीया कडून वापरली जाते

shindemandar 15:12
15:14

तुमच्या आजीचं बँक अकाउंट लुटण्यासाठी.

shindemandar 15:14
15:17

त्यामुळं ही संज्ञा आता -

shindemandar 15:17
15:19

पूर्वीइतकी चांगली राहिली नाही.

shindemandar 15:19
15:21

ख्रिसः हं, पण, मला अजिबात वाटत नाही

shindemandar 15:21
15:24

की तुम्ही कुणाच्या आजीचं बँक अकाउंट लुटताहात.

shindemandar 15:24
15:26

पण काय आहेत

shindemandar 15:26
15:28

तुमची मुलभूत तत्त्वं?

shindemandar 15:28
15:31

तुम्ही आम्हाला त्यांच्याबद्दल काही सांगू शकाल का

shindemandar 15:31
15:33

आणि तुमच्या आयुष्यातला एखादा प्रसंग

shindemandar 15:33
15:36

ज्याची ती तत्त्वं ठरवण्यात मदत झाली?

shindemandar 15:38
15:40

ज्युलियनः प्रसंगाबद्दल मला सांगता येणार नाही.

shindemandar 15:40
15:43

पण मुलभूत तत्त्वं -

shindemandar 15:43
15:46

अं, लायक, उदारमतवादी व्यक्ती

shindemandar 15:46
15:48

पिडीत लोकांना कारणीभूत नसतात;

shindemandar 15:48
15:50

तर पिडीतांना आधारभूत असतात.

shindemandar 15:50
15:52

आणि हे माझ्या वडीलांकडून शिकलो

shindemandar 15:52
15:55

आणि इतर लायक, उदारमतवादी व्यक्तींकडून

shindemandar 15:55
15:58

माझ्या आयुष्यात आलेल्या.

shindemandar 15:58
16:00

ख्रिसः लायक, उदार व्यक्ती पिडीतांना कारणीभूत नसतात;

shindemandar 16:00
16:02

त्यांना आधारभूत असतात?

shindemandar 16:02
16:04

ज्युलियनः होय. आणि माहितीय का,

shindemandar 16:04
16:08

माझा स्वभाव भांडखोर आहे,

shindemandar 16:08
16:10

त्यामुळं मी इतरांची काळजी घेण्याच्या बाबतीत फार मोठा नाही.

shindemandar 16:10
16:13

पण इतर मार्गानं -

shindemandar 16:13
16:16

हा एक मार्ग आहे पिडीतांना आधार देण्याचा,

shindemandar 16:16
16:19

नजर ठेवणं दुष्टकृत्यं करणार्‍यांवर

shindemandar 16:19
16:21

गुन्ह्यांवर.

shindemandar 16:21
16:23

आणि म्हणून असं काहितरी

shindemandar 16:23
16:25

माझ्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनलं आहे

shindemandar 16:25
16:27

बर्‍याच वर्षांपासून.

shindemandar 16:27
16:30

ख्रिसः तर आम्हाला शेवटच्या मिनीटात पटकन सांगा, ही कहाणीः

shindemandar 16:30
16:33

आयलंड मध्ये काय घडलं?

shindemandar 16:33
16:36

आधी तिथं तुम्ही काहीतरी प्रसिद्ध केलंत,

shindemandar 16:36
16:39

एका बँकेशी पंगा घेतलात,

shindemandar 16:39
16:41

मग तिथल्या वृत्त वाहिनीला

shindemandar 16:41
16:44

ही बातमी देण्यापासून रोखण्यात आलं.

shindemandar 16:44
16:46

तरीसुद्धा, त्यांनी तुमची बाजू प्रसिद्ध केली.

shindemandar 16:46
16:49

त्यानं तुम्हाला आयलंड मध्ये अमाप प्रसिद्धी मिळवून दिली. पुढं काय घडलं?

shindemandar 16:49
16:51

ज्युलियनः हं, ही एक जबरदस्त केस आहे बरं.

shindemandar 16:51
16:53

आयलंड आर्थिक संकटातून जात होतं.

shindemandar 16:53
16:55

जगातील कुठल्याही देशापेक्षा जास्त झळ त्याला बसली होती.

shindemandar 16:55
16:57

तिथलं बँकींग क्षेत्र होतं १० पट जीडीपी च्या

shindemandar 16:57
16:59

इतर अर्थव्यवस्थेच्या तुलनेत.

shindemandar 16:59
17:02

असो, तर आम्ही हा रिपोर्ट प्रसिद्ध केला

shindemandar 17:02
17:05

गेल्या वर्षी जुलै मध्ये.

shindemandar 17:05
17:07

आणि राष्ट्रीय दूरदर्शन केंद्रावर मनाई आदेश पोहोचला

shindemandar 17:07
17:09

प्रसारणाच्या पाच मिनीटं आधी.

shindemandar 17:09
17:11

एखाद्या चित्रपटातल्यासारखं, मनाई आदेश न्यूज डेस्क वर येऊन पोचला,

shindemandar 17:11
17:13

आणि न्यूज रीडर म्हणे,

shindemandar 17:13
17:15

"असं पूर्वी कधीच घडलं नाही. आता काय करायचं?"

shindemandar 17:15
17:17

तर, त्याजागी आपण फक्त वेबसाईट दाखवू,

shindemandar 17:17
17:20

पूर्ण वेळ, वेळ काढण्यासाठी.

shindemandar 17:20
17:22

आणि आम्ही आयलंड मध्ये प्रसिद्ध झालो,

shindemandar 17:22
17:25

आयलंडला गेलो आणि या विषयावर बोललो.

shindemandar 17:25
17:27

आणि लोकांमध्ये अशी भावना होती

shindemandar 17:27
17:29

की असं पुन्हा कधी घडलं नाही पाहिजे.

shindemandar 17:29
17:31

आणि परिणामतः.

shindemandar 17:31
17:33

काम करुन आयलंडच्या काही राजकारण्यांसोबत

shindemandar 17:33
17:35

आणि काही आंतरराष्ट्रीय कायदेतज्ञांसोबत,

shindemandar 17:35
17:37

आम्ही बनवली एक नव्या प्रकारची

shindemandar 17:37
17:40

विधान संहिता आयलंड साठी

shindemandar 17:40
17:43

ज्यायोगे बनलं एक आश्रयस्थान

shindemandar 17:43
17:46

मुक्त पत्रकारितेसाठी,

shindemandar 17:46
17:49

जगातील सर्वात कडक पत्रकारिता सुरक्षा नियम,

shindemandar 17:49
17:51

सोबत एक नवीन नोबेल पुरस्कार

shindemandar 17:51
17:53

अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी.

shindemandar 17:53
17:55

आयलंड हे एक नॉर्डीक राष्ट्र आहे

shindemandar 17:55
17:58

त्यामुळं, नॉर्वे प्रमाणं, तिथंही यंत्रणा राबवणं शक्य आहे.

shindemandar 17:58
18:00

आणि एकाच महिन्यापूर्वी,

shindemandar 18:00
18:03

आयलंडच्या संसदेत हे एकमतानं मंजूर करण्यात आलं.

shindemandar 18:03
18:05

ख्रिसः व्वा.

shindemandar 18:05
18:11

(टाळ्या)

shindemandar 18:11
18:13

शेवटचा प्रश्न, ज्युलियन.

shindemandar 18:13
18:15

भविष्याचा विचार करता,

shindemandar 18:15
18:17

असं वाटतं का जसं की

shindemandar 18:17
18:19

'बिग ब्रदर' चं पूर्ण नियंत्रण राहील,

shindemandar 18:19
18:21

अधिक गुप्ततेनं,

shindemandar 18:21
18:23

की आपणच नजर ठेऊ

shindemandar 18:23
18:25

'बिग ब्रदर' वर,

shindemandar 18:25
18:28

की यापैकी कुणीही प्रयत्न करीत राहील?

shindemandar 18:28
18:30

ज्युलियनः भविष्यात काय होईल हे सांगणं अवघड आहे.

shindemandar 18:30
18:32

म्हणजे प्रचंड दबाव येतोय

shindemandar 18:32
18:35

सांगड घालण्यासाठी, अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायदे

shindemandar 18:35
18:38

आणि पारदर्शक शासन व्यवस्था यांची, जगभरातून -

shindemandar 18:38
18:40

युरोपियन युनियन मधून,

shindemandar 18:40
18:42

चीन व अमेरिकेमधून.

shindemandar 18:42
18:45

पारडं कुठल्या बाजूला झुकेल? सांगणं अवघड आहे.

shindemandar 18:45
18:47

म्हणूनच या कालखंडात असणं रंजक आहे.

shindemandar 18:47
18:49

कारण थोड्याशा प्रयत्नांती

shindemandar 18:49
18:52

आपण ते या किंवा त्या बाजूला झुकवू शकतो.

shindemandar 18:52
18:55

ख्रिसः हं, तर मी जणू प्रेक्षकांच्या वतीनं सांगतोय

shindemandar 18:55
18:57

की, ज्युलियन, काळजी घे

shindemandar 18:57
18:59

आणि तुला अधिक सामर्थ्य लाभो.

shindemandar 18:59
19:01

ज्युलियनः धन्यवाद, ख्रिस. (ख्रिसः धन्यवाद.)

shindemandar 19:01
19:11

(टाळ्या)